नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभेसाठी ५५ उमेदवार
83-किनवट : निरंजन बाबाराव केशवे व भिमराव काशिनाथ पाटील हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
84-हदगाव : हदगावमधून नेहा माधवराव पवार, व्यंकटेश मारोतराव पाटील, उमेश सिद्धराम धोटे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
85-भोकर : सपना तिरुपती कदम, माधवराव किशनराव धुळे, उत्तम रामा गायकवाड व प्रसन्नजित राजेश लोणे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
86-नांदेड उत्तर : डॉ. शामराव बळीराम पवार, साजिद अहेमद जाहगीरदार, विकास पि. मालोजी वाघमारे, गोपाल जगदेवराव इंगोले, रविंद्र बजरंग भानावत, सय्यद अनसार सय्यद इब्राहिम, शेख रियाज शेख इब्राहिम व विठ्ठल गंगाधर पावडे हे उमेदवार अवैध ठरले आहेत..
87-नांदेड दक्षिण : माधव गणपतराव वडजे, सय्यद हैदर सय्यद रहमत अली, लक्ष्मण यमलवार व विनय विश्वंबर पाटील हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
88-लोहा : चिखलीकर प्रदिप लक्ष्मणराव पवळे व प्रकाश बळीराम तारू हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
89-नायगाव : गजानन तानाजी श्रीरामवार, मोतीराम उत्तमराव कुऱ्हाडे, उमेश सिद्राम धोटे, रावसाहेब गंगाराम पवार, शिवेंद्र किशनराव दुगावकर, हनुमंतराव मारोती वनाळे, इरन्ना रावसाहेब सुर्यकार, अविनाष पुंडलीकराव ईटकापल्ले, जळबा विठ्ठलराव गवळे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
90-देगलूर : सुजित रामचंद्र कांबळे, विठ्ठलराव माणिकराव वनंजे, दिगांबर तुकाराम गवळे, सदाशिव राजाराम भुयारे, जेठे भिमराव मरीबा, लक्ष्मण देवकरे, सिद्धार्थ नामदेवराव पांडवे, उत्तमकुमार रामचंद्र कांबळे, निवृत्ती गंगाराम कांबळे, अंकुश गोविंदराव गवळे, रुमाले आनंदराव मरीबा, मिनाक्षी सुरेश भोसीकर, संग्राम गंगाराम सुर्यवंशी, पुजा सचिन गायकवाड, सौ. सावित्रीबाई भ्र. श्रीहरी कांबळे व नागेश रावसाहेब गायवाड हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
91-मुखेड : दशरथ मंगाजी लोहबंदे, सचिन गोवर्धन चव्हाण, यादव बळीराम कांबळे, प्रदीप धर्माजी इंगोले, खंडेराव हैबतराव हसनाळकर, मस्तान पाशुमिया पिंजारी, हरिदास संतुका दिंडे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.