नांदेड लोकसभेसाठी वैध उमेदवारांची यादी जाहीर
#नांदेड लोकसभेसाठी #वैध उमेदवार : रविंद्र वसंतराव चव्हाण इंडियन नॅशनल काँग्रेस, संतुकराव मारोतराव हंबर्डे भारतीय जनता पार्टी, अलताफ अहेमद इंडियन नेशनल लीग, अविनाश विश्वनाथ भोसीकर वंचित बहुजन आघाडी, कल्पना संजय गायकवाड बुलंद भारत पार्टी, खमर बिन बदर अलजाबरी ऑल इंडिया मजलिस ए इंकीलाब ए मिल्लत, गंगाधर भांगे राष्ट्रीय समाज पक्ष, नागोराव दिगंबर वाघमारे जनहित लोकशाही पार्टी, राजू मधुकर सोनसळे रिपब्लिकन सेना, विष्णु मारोती जाधव राष्ट्रीय किसान काँग्रेस पार्टी, सय्यद सैदा नवरंग काँग्रेस पार्टी, अब्दुल सलाम सल्फी अपक्ष, आनंदा कुंडलिकराव बोकारे अपक्ष, आनंद संभाजी गुंडले अपक्ष, आशा राजेश्वर हत्तीआंबिरे (पालमकर) अपक्ष, कंटे सायन्ना अपक्ष, गजभारे साहेबराव भिवा अपक्ष, चालीका चंद्र शेखर अपक्ष, जगजीवन तुकाराम भेदे अपक्ष, जफरअली खॉ अपक्ष, प्रकाश कडाजी शिंदे अपक्ष, बादे नरसय्या अपक्ष, मधुकरराव किशनराव क्षिरसागर अपक्ष, मन्मथ माधवराव पाटील अपक्ष, मनिष दत्तात्रय वडजे अपक्ष, महारुद्र केशव पोपळाईतकर अपक्ष, माधवराव किसनराव धुळे अपक्ष, ॲड मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील अपक्ष, मोहम्मद वाजीद अपक्ष, यादव धोंडीबा सोनकांबळे अपक्ष, राजेश शांतीलाल वारकप अपक्ष, रुक्मीणबाई शंकरराव गिते अपक्ष, लतीफ उल जफर कुरेशी अपक्ष, लिंगम कृष्णा अपक्ष, शिवाजी दामोदर पांचाळ अपक्ष, संभाजी दशरथ शिंदे अपक्ष, सय्यद बिलकिस बेगम सय्यद हमजा अपक्ष, सोमगानी नरेंदर अपक्ष, ज्ञानेश्वर बाबुराव कोंडामंगले अपक्ष उमेदवार वैध ठरले आहेत.
अवैध उमेदवार : आनंद चव्हाण व मिरज रमेश अवस्थी हे अवैध उमेदवार ठरले आहेत.