पाथर्डी तिसगाव रोड वर दोन दुचकीचा भीषण अपघात
पाथर्डी तिसगाव रोड वर 29 मैल येथे दोन दुचकीचा भीषण अपघात यात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असुन सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.