logo

मा.बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक यांनी अचलपूर विधान सभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट राज्य विधान सभा निवडणूक मध्ये अचलपूर विधानभा क्षेत्र मधून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू भाऊ कडू यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करतांना बच्चू कडू यांनी गांधी पूल अचलपूर येथून आपले कार्यकर्ता सोबत मोठ्या जनसंख्येन जनसमुदाय पायदळ रॅली काढून जागोगगी मोठ्या गर्दीत जनसमुदाय पुष्प वर्षाव करीत गांधी पूल विदर्भ मिल ते जयस्तंभ चौक पाऊन उपविभागीय अधिकारी ऑफिस अचलपूर येथे आज दि. 28/10/2024 ला आपला नामांकन अर्ज दाखल केला.अचलपूर मतदार संघात कोण मारणार बाजी याची मतदार आतुरतेने येणाऱ्या 2024 चे निवडणुकीत वाट पाहत आहो.

11
3707 views