logo

आज माहायुती चा कार्यकर्ता मेळावा नेवासा फाटा येथे मोठ्या उस्साहात पार पडला.

221 नेवासा विधानसभा मतदार संघातील भाजपा,शिवसेना, राष्ट्रवादी,आरपीआय,रयत क्रांती पक्षाचा* *महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा नेवासा फाटा येथे संपन्न झाला.
प्रसंगी महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते ,पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्मथक मोठ्या संखेत उपस्थित होते.

15
4110 views