logo

दिग्दर्शक रंजनसिंह राजपूत यांची मराठी चित्रपट आणि वेबसिरीज सह चित्रपट क्षेत्रात पुनरागमन

फिल्म इंडस्ट्रीत आपली उल्लेखनीय ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक रंजनसिंह राजपूत ,ज्यांनी पूर्वीही यशस्वी चित्रपट आणी टीव्ही शोजचे दिग्दर्शन केले आहे आता दीर्घ काळानंतर मराठी चित्रपट आणि वेबसिरीज च्या माध्यमातून पुन्हा एखादा धमाकेदार पुनरागमन करत आहेत.रंजनसिंह राजपूत ,ज्यांना त्यांचा पहिला मराठी चित्रपट "तू माझा जीव"आणि लोकप्रिय टीव्ही शोज 'जिंदगी 'तेरी मेरी कहाणी', डायल100',आणि 'उजाला'यासारख्या लोकप्रिय शोज साठी ओळखले जाते,ते पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज आहेत.

158
11925 views