logo

महायुतीला पुन्हा सत्तेत आणणारी लाडकी बहीण योजना निवडनुक आयोगाने थांबवली : आता बहीणी काय करणार ?

निवडणूक आयोगाने महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना थांबवली आहे. चार दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने आर्थिक लाभ देणाऱ्या योजना थांबण्याची नोटीस काढली होती. यानंतर आता राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना तुर्तास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

34
773 views