logo

पैठण* नवगांव येथे विषारी औषध प्राशन केल्याने वृध्देचा मृत्यु.

पैठण *
तालुक्यातील नवगांव येथील एका ७० वर्षीय महिलेने विषारी औषध सेंवन केल्यामुळे मुत्यु झाल्याची घटना घडली आहें .

0
1947 views