पैठण* नवगांव येथे विषारी औषध प्राशन केल्याने वृध्देचा मृत्यु.
पैठण *तालुक्यातील नवगांव येथील एका ७० वर्षीय महिलेने विषारी औषध सेंवन केल्यामुळे मुत्यु झाल्याची घटना घडली आहें .