logo

नंदुरबार महावितरणाचा मनमानी कारभार कनिष्ठ अभियंता आपल्या अधिकाराचा वापर करून ग्राहकाचे काम वाऱ्यावर सोडत आहे

नंदुरबार शहरात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घोषित केलेल्या सोलर सिस्टम साठी देण्यात आलेल्या महावितरणावर ऑनलाईन सिस्टम साठी कार्यभार दिला असून सदर कार्यवाहीचा दुरुप करून ग्राहकाची व संबंधित कॉन्ट्रॅक्टरची कोणत्याही प्रकारे सहकार्य न करता या महावितरणाचा मनमानी कारभार चालू असून अधिकारी व कर्मचारी उडवाउडीचे उत्तर देऊन व तसेच कामामध्ये कोणते तरी त्रुटी काढून संबंधितास वेठीस धरत आहे या शासनाने दिलेल्या सबसिडीचा कोणताही फायदा ग्राहकाला होत नाही आणि या महावितरणाचा मनमानी कारभार कडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे

110
732 views