logo

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे भा ज पा उमेदवार श्री राहुल आवाडे यांनी घेतली श्री संभाजी भिडे गुरुजींची भेट..

*सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय श्री. संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेतली व आशीर्वाद घेतला. गुरुजींसोबत होणारी प्रत्येक भेट ही प्रेरणादायी असते. त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन घेतले*.

2
523 views