श्रीराम कपिला गोदावरी संगम आरती समिती तपोवन पंचवटी नाशिक येथे भव्यदिव्य आरती आयोजन
श्रीराम, कपिला गोदावरी संगम आरती समितीचे भव्य आयोजन .
नाशिक तपोवन परसरातील सर्व संत,महंत,मंदिर,आखाडा ,परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत कपिला नदी संवर्धन समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले पहिल्याच दिवशी भव्य प्रतिसाद लाभलेल्या आरतीस रामकुंड परिसरात होणाऱ्या दोन ही ठिकाणची प्रतिनिधी उपस्थित होते महंत भक्तीचरान दास महाराज यांनी समन्वय साधत पर्यावरण अध्यात्म व नवीन राम मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी केलेले आवाहन व मिळालेला प्रतिसाद उत्तम होता गेल्या आठ वर्षा पासून प्रतिवर्षी आयोजित आरतीचे रुपांतर प्रतीदिन झाल्याचा आनंद समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला.
बी पी.एस.स्वामी नारायण मंदिराचे महांवत महाराज, स्वामी नारायण मंदिर आग्रा रोड माधव स्वामी,दिंगांबर आखाडा रामकीशोर शाश्री, ,कामलाकांता चार्य, महाराज ,बैजनाथ महाराज,रामसनेहीदास महाराज मा.आमदार बाळासाहेब सानप, आमदार मा.राहुल ढीकले ,निशिकांत पगारे नागेश चव्हाण,रामसिंग बावरी, नंदू कहार सोमनाथ मुठाळ वीरेंद्र टिळे सुनील परदेशी कर्तव्यदक्ष फाऊंडेशन महिला पदाधिकारी उपस्थित होते आरतीचे पोराहित्य गंगा गोदावरी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल व जयंत गायधनी,मुकुंद खोचे,यांनी केले.आरतीचे नियोजन भक्तीचरन महाराज यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन कपिला नदी संवर्धन समितीचे योगेश बर्वे,दीपक बैरागी यांनी केले.