पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केलेले मराठी भाषण
https://youtu.be/zlxJKudUzsE■■■■■■■■■■मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मुंबईत एका कार्यक्रम चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते या वेळी मुख्य पाहुणे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे होते त्यानी चांगले भाषण दिले मराठीत साहित्यिक नावे घेतली त्यात नागपूरचे महेश एलकुंचवार यांचा ही उल्लेख केला 11 मिनिटांचे हे भाषण नक्की ऐका■■■■■■■■■■Vruttnamanews24Subcribe कराजाहिराती नका दया■■■■■■■■■■■■