logo

*मशरूम शेती व्यवसायिक मार्गदर्शक राजेंद्र वसावे*

*मा.मंत्री आमदार ॲड. के.सी.पाडवी व नंदुरबार जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार ॲड. गोवाल के.पाडवी साहेब यांना मोठे मशरूम युनिट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी जनता दरबार तहसील कार्यालय अक्कलकुवा येथे निवेदन देण्यात आले.*
*तसेच रेडिमेड मशरूम व ताजे मशरूम भेट दिले.*
*मशरूम शेती व्यवसायिक मार्गदर्शक राजेंद्र वसावे*

35
2327 views