logo

रन फॉर युनिट मल्टिपरपज सोसायटी निजामपूर द्वारा खुली मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते

रन फॉर युनिट मल्टिपरपज सोसायटी निजामपूर द्वारा खुली मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन आजकरण्यात आले होते यामध्ये पुरुष गटातून  131 तर महिला गटातून 50 स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस किरण महात्रे  तर  दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस छगन बोंबले तृतीया क्रमांकाचे सचिन झाकणे चौथ्या क्रमांकाचे बक्षीस सचिन खोदणे  पाचव्या क्रमांकाचे बक्षीस विठ्ठल आटोळे  महिला गटातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस  अश्विजाधवजय दुसऱ्या क्रमांकाचे तनवी खोरणॆ तिसऱ्या क्रमांकाचे संस्कृती वराड आपल्या  चौथ्याक्रमांकाचे बक्षीस जळवंती जांमु पाचव्या मांगाचे सिद्धी दिदोलकरत्यांनी प्राप्तकार्यक्रमासाठीतहसीलदार अजितशेलार ठाणेदार एस एम जाधव विनोद परबत     उपस्थितहोते


234
22643 views
1 comment  
1 shares
  • Mahendrakumar mahajan

    9960292121