नाशिक
Nashik : नाशिकच्या त्रयंबकेश्वर येथे केरळहून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं कारण काय?
नाशिक ः नाशिकच्या त्रंबकेश्वर येथे केरळहून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी तरुण संशयितरित्या फिरत असल्याची स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे
मेळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांच्या तक्रारीनंत पोलिसांकडून या मुस्लिम तरुणांची चौकशी केली जात आहे.
ब्रम्हगिरी भागात थांबून फोटो, वहिडीओ काढल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान त्यांच्या हलचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले असून या भागात ट्रेकिंगसाठी आल्याची तरुणांकडून पोलिसांना त्यांच्याबद्दल माहिती देण्यात आली होती.