logo

नासिक चे प्रथम ISO प्राप्त संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर

संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर हे गुणवत्ता गुणवत्ता व व्यवस्थापन यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पहिले आयएसओ 9001:2015 हे मानांकन मिळवणारे देवस्थान झालेले आहे. संस्थानला सातत्याने पाठबळ देणाऱ्या सर्व भाविकांचे अभिनंदन व आभार !!!

अध्यक्ष : अक्षय कलंत्री
सचिव : प्रशांत जाधव

3
1372 views