छत्रपती संभाजी नगर येथील
गॅलक्सी हाॅस्पीटल
मराठा समाजाचे दैवत आदरणीय
शिवश्री मनोज भाऊ यांची तब्बेतीच्या बद्दल विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली.
माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील
वरिष्ठ नेते, मराठा आरक्षण
विषय : माझे व माझ्या पक्षा चे मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा व खुलं समर्थन
तसेच परळी व बीड विधानसभा मतदार संघातून आपल्या कडून पाठिंबा मिळण्याबाबत सविस्तर पत्र.
विषय विस्तार
आदरणीय दादासाहेब.
मी
सौ करुणा धनंजय मुंडे
राष्ट्रीय अध्यक्षा
स्वराज्य शक्ती सेना
पक्षाची राष्ट्रीय अद्यक्ष
या नात्याने माझ्या पक्ष व पक्ष संघटनेचा च्या वतीने आपल्या मराठा आरक्षण मागण्यास माझा पूर्ण पाठिंबा तसेच जाहीर समर्थन आहे,
आणि मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळी आणि बीड विधानसभा मतदार संघातून निवडूनक लडविण्यास इच्छुक आहे, तरी आपण सर्वांचा जाहीर पाठींबा आणि सहकार्य मिळण्या बद्दल विनंती पत्र.
सौ करुणा धनंजय मुंडे
राष्ट्रीय अध्यक्षा
स्वराज्य शक्ती सेना