logo

आज मालेगाव मध्ये बंद पाळण्यात आला आहे

वाशिम येथे नियोजन बैठकीमध्ये कामाच्या संदर्भात कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी पाटणी यांनी खासदार भावनाताई गवळी यांना विकास कामे काय थांबविले यासंदर्भात विचारणा केली असता खासदारांनी अरेरावीची भाषा केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी वाशिम बंद आव्हान दिले होते त्या अनुषंगाने आज मालेगाव येथे बंद पाळण्यात आला आहे

193
19191 views