logo

9579142487

मित्रांनो चेहरा बारकाईने बघा, गाल पहा, उपोषनाने शरीराची अक्षरशः चाळणी करून घेतली आहे. कोणासाठी???????? तुमच्या आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी. गेली सहा दिवस बिगर अन्नपाण्याचं माणूस केवळ आणि केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माझ्या समाजाचं भलं व्हावं म्हणून लढत आहे. मग तुम्हाला आम्हाला दादांना साथ द्यावी वाटतंय ना !! मग एक करा, एकवेळ दादांना अंतरवालीत जाऊन भेटून या. हे शक्य नसेल तर तुम्ही दादांचे स्टेट्स टाका, आणि इतर जवळच्या दहा बांधवांना सांगा स्टेट्स फोटो टाकायला. ह्याने काय होईल असा विचार करत असाल तर यांनेच विजय मिळेल. कारण सोशल मीडिया हा आपला आरसा आहे.

145
4833 views