मराठा मावळा संघटनेच्या लातूर शहराध्यक्षपदी ऋषिकेश भैया सावंत यांची निवड..
आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी लातूर जिल्ह्याच्या शासकीय विश्रामगृहात मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील यांच्या उपस्थितीत श्री. ऋषिकेश भैय्या सावंत यांच्या सामाजिक कार्याचे दखल घेऊन मराठा मावळा या सामाजिक संघटनेच्या लातूर शहर अध्यक्षपदी श्री. ऋषिकेश भैय्या सावंत यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मराठवाडा संपर्क प्रमुख लातूर जिल्हा अध्यक्ष जिल्हा संपर्क व इतर पदाधिकारी हजर होते.