logo

52 किलो वजनी गटामध्ये विभागीय कुस्ती स्पर्धेत केवड आश्रम शाळेचा पै. श्रीकांत सावंत प्रथम

*प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवड प्रशालेचा आणखीन एक मानाचा तुरा*
*कुस्ती स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटांमध्ये माध्यमिक आश्रम शाळा केवड मधील इयत्ता नववीतील विद्यार्थी..चि.श्रीकांत पोपट सावंत 52 किलो वजनी गटामध्ये विभागीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवुन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे गतवर्षी सन 2023-24 मध्ये मध्यप्रदेश येथे झालेल्या 14 वर्षे वयोगटांमध्ये 67व्या नॅशनल स्कूल गेम रेसलिंग चॅम्पियनशिप कुस्ती मध्ये त्यांनी 52 किलो वजनी गटात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे
विभागीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने त्याचे या यशाबद्दल संस्थेचे..संस्थापक सचिव मा.श्री‌.महारुद्र मामा चव्हाण संस्थेचे आधारस्तंभ..श्री.गणेश चव्हाण श्री.कालिदास चव्हाण मुख्याध्यापक मा.श्री.नरसेश्वर पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले
आमच्या प्रशालेचे क्रीडा शिक्षक नाईकवाडे सर सयाजी चौगुले यांचे त्यास मोलाचे मार्गदर्शन लाभले

51
10315 views