logo

शिवकला बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित कै. रघुनाथराव पतंगे अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा सोनवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.

शिव कला बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित कैलासवासी श्री रघुनाथराव पतंगे अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा सोनवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे 17 सप्टेंबर 2024 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री महेश्वर रघुनाथराव पतंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवन साठे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवकन्या गायकवाड उप मुख्याध्यापक श्री बाबासाहेब आवाड व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होता.

81
4209 views