logo

मुलुंड मुम्बई गणेशविसजन

साई श्रद्धा सोसायटी 1-बी, गणेश गावडे रोड, देवकुंज हाॅस्पिटल जवळ मुलुंड (प) येथील महिला व पुरुष यांच्यावतीने अनंत चतुर्थीनिमित्त विसर्जनास निघालेल्या सार्वजनिक श्रीं च्या मुर्तींवर पुष्प वृष्टी व मोफत वडापाव आणि पाणी वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

50
8416 views