
मराठी बिग बॉस सीजन 5 या शो मधील आर्या जाधव तिच्याकडून टास्कमध्ये खेळत असताना निकि तांबोळी ला कानशिलात मारल्याने बिग बॉस ने नियमानुसार आर्या जाधव या स्पर्धकाला त्यांनी केलेले हिंसक कृत्य समजून सीजन मधून बाहेर काढले
मराठी बिग बॉस सीजन 5 या शो मधील आर्या जाधव तिच्याकडून टास्कमध्ये खेळत असताना निकि तांबोळी ला कानशिलात मारल्याने बिग बॉस ने नियमानुसार आर्या जाधव या स्पर्धकाला त्यांनी केलेले हिंसक कृत्य समजून सीजन मधून बाहेर काढले मात्र दुसरीकडे याच्या अगोदर अरबाज पटेल यांनी खुर्ची तोडली प्लेट फोडली अशा अनेक हिंसक कृती करून देखील त्याला स्क्रिप्टेड भाषेत समजावून त्याचे महत्त्व वाढवले
मग मराठी बिग बॉस सीजन मध्ये हिंदी भाषिक कलाकार आणि मराठी कलाकार यांच्यामध्ये दुय्यम वागणूक दिली जाते हे सिद्ध होते निकि ने याच्या अगोदर कार्याची कपडे देखील फाडले होती
बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत पण जोपर्यंत बिग बॉस आर्याला परत घेत नाही तोपर्यंत आपण स्वतः प्रेक्षक वर्गाने या मराठी बिग बॉस शो बघणे बंद करावे
आर्याने केलेल्या कृतीचे समर्थन नक्कीच करता येत नाही पण तिला गुन्हा करण्यास प्रवृत्त करणाऱ्या निकीला देखील तितकेच शोच्या बाहेर काढावे निकीने संपूर्ण सात आठवड्यामध्ये बिग बॉसचे नियम तोडून धिंगाणा घातला होता मग तेव्हा बिग बॉस ने हिंदी कलाकार म्हणून तिला पाठीशी घालत होते का
मराठी बिग बॉस शो
#support aarya jadhav