logo

आयु. राजेश ढोले यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या सा. विंग यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड*

आयु. राजेश ढोले यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या सा. विंग यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड*

आयु. विजय निखाते यांची उपाध्यक्षपदी निवड*
*खासदार संजय देशमुख यांची नवनिर्वाचित व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा पदाधिकारी यांनी घेतली भेट!*
आज दिनांक 12 9 2024 रोजी, व्हाईस ऑफ मिडीयचे यवतमाळ यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय भाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सा. विंग यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी राजेश ढोले यांचे निवड तसेच जिल्हा सचिव राजेश सोनुने, उपाध्यक्ष विजय निखाते कार्याध्यक्षपदी शेख शब्बीर
शेख बादशाह यांची इत्यादी
पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
===============
या वेळी प्रामुख्याने उपस्थित
व्हॉइस मीडियाचे यवतमाळ *जिल्हाध्यक्ष, संजय भाऊ राठोड,पुसद तालुका अध्यक्ष समाधान केवटे दारवा तालुका अध्यक्ष धीरज राठोड, यवतमाळ मी मराठी चे संपादक मकसूद भाई* इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
"""""""""""""""""""""""

116
6619 views