logo

पशु प्रेमी श्री. धर्मदास खोब्रागडे यांनी केले आपल्या बकरी उर्फ मंगली यांच्या तेरवीचे जेवण...

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगांव तालुक्यातील सोनी गावातील पशु प्रेमी श्री. धर्मदास चोखोबा खोब्रागडे यांनी आपल्या बकरी उर्फ मंगली यांच्या तेरविचे जेवण गावकरी व नातेवाइकांना दिले.
या मागील त्यांची पशु बद्दल चा प्रेम दिसून येतो.एका बकरीला लहान वयापासून पालन पोषण करून परिस्थिती बिकट असताना सुध्दा त्या बकरी ची तबीयत साठी पैसे लाऊन तिला वाचविता आले नाही.माणुसकी म्हणून तिला कापण्यापेक्षा त्याचे अंतिम स्वर्गवास केले. व आज दी.11/09/2024 ला पशु प्रेमी नी त्या बकरी चे आज तेरावी करून सगळ्याला जेवण दिले.

50
7285 views