logo

मुखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हलत आहे,या बद्दल उपोषण चालू आहे.

*मुखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हलत आहे,पुतळ्यात पाणी जमा झाले आहे,पुतळ्यातून पाणी वाहत आहे.या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने,भविष्यात अनुचित प्रकार घडणार नाही.महाराजांच्या पुतळ्याचा अवमान होणार नाही.याची दखल घेऊन कार्यवाही करावी.*
*पुतळ्यांच्या मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण करत असलेले शाम पाटील इंगोले व सहकारी यांना मित्रांसह भेटून जाहीर पाठिंबा दिला...*
#chhatrapatishivajimaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज
----------------------------------
शिवशंकर पाटील कलंबरकर
(मराठवाडा अध्यक्ष-स्वा.शेतकरी युवा संघटना)

2
5096 views