महाराष्ट्र के पुणे पोलीस की बडी कामगिरी
'पुणे शहरातुन दुचाकी चोरणा-या अट्टल वाहन चोरास हडपसर पोलीसांकडून
अटक. किं. रू १२,५०,०००/- च्या २४ दुचाकी हस्तगत "
मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने, त्याबाबत कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. तसेच मा. आर राजा साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांनी देखील हडपसर पोलीस ठाणे येथे अधिकारी यांची बैठक घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी आराखडा तयार केला.
त्यानुसार तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहा पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, कुंडलीक केसकर असे पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार दिपक कांबळे आणि चंद्रकांत रेजितवाड यांना मिळालेल्या गोपनिय बातमीवरून आरोपी नामे दिपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे वय ३० रा. थोरात वस्ती, द्वारका मेडीकल समोर कोलवडी रोड मांजरी पुणे यास ताब्यात घेवून त्याचे कडे केले तपासात त्याने मांजरी, मुंढवा, लोणीकाळभोर, लोणीकंद, या भागातुन वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचेवर यापुर्वी पुणे शहरात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
आरोपी नामे दिपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे वय ३० रा. थोरात वस्ती, द्वारका मेडीकल समोर कोलवडी रोड मांजरी पुणे याचा मागिल काही महिन्यापासून हडपसर तपासपथक हे शोध घेत होते परंतु तो मिळून येत नव्हता. आरोपी चे ठावठिकाण्याबाबत खात्रीलायक माहीती प्राप्त करून त्यास ताब्यात घेतले. आरोपीस हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ९००/२०२४ भा. दं. वि. कलम ३७९ या गुन्ह्यात अटक करून त्यास मा. न्यायालयात हजर करून त्याची दिनांक ०५/०९/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.
आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकुण २४ गुन्हे उघडकीस झाले असून किं. रू १२,५०,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये ०९ होंडा शाईन, ४ हिरोहोंडा पॅशन, ४ स्पलेंन्डर, २ हिरो होंडा डिलक्स, २ अॅक्टीव्हा, १ ॲव्हेंनजर, १ होंडा डिओ, १ होंडा ड्रिमयुगा, अशा २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नमुद दुचाकी या पुणे शहर, धाराशिव आणि लातुर या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्या आहेत
हडपसर पोलीस स्टेशन १९, मुंढवा पो.स्टे ०२, लोणीकंद पो. स्टे ०२, आणि लोणीकाळभोर पो. स्टे ०१ असे एकूण २४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. उघडकीस आलेले गुन्हे आणि पोलीस स्टेशन पुढीलप्रमाणे.
पोलीस ठाणे
गुन्हा रजि. नं. व
कलम
मोटारसायकल | चेसीस नं रजि. नं.
इंजिन नं
मॉडेल
1
हडपसर पोलीस
१८७९/ २०२३
MH12
MBLHA10EYB9H08807
HA10EFB8G09356
स्प्लेंडर
स्टेशन
भा. दं.वि. कलम ३७९
HM 0043
2
हडपसर पोलीस
२०/२०२४
स्टेशन
3
हडपसर पोलीस
स्टेशन
भा. दं.वि. कलम ३७९ ५३ / २०२४ भा. दं. वि. कलम ३७९
MH 15 EU | ME4JC36NAF7244535 9522 MH12
JC36E73914866
होंडा शाईन
ME4JF501LD8604459
JF50E80603305
KM1880
होंडा अॅक्टीव्हा
4
हडपसर पोलीस
२८२/२०२४
स्टेशन
भा. दं.वि. कलम ३७९
MH 12 LF MBLHA10BVGHC02740 HA10EWGHC11095 6083
स्प्लेंडर
5
हडपसर पोलीस
स्टेशन
५०८/२०२४ भा. दं.वि. कलम ३७९
MH 12 ER ME4JC368B88032114 8256
JC36E9163561
हॉन्डा शाईन
6
|9
हडपसर पोलीस
६०७/२०२४
स्टेशन
भा. दं.वि. कलम ३७९
MH12 GQ 9564
ME4JF118BB8091481 JF11E4091544
होंडा डीओ
7
हडपसर पोलीस
५८४ / २०२४ भा.दं.वि
स्टेशन
कलम ३७९
MH 12 RG | ME4JC65BMJ7145330 7840
JC65E72418618
होन्डा शाईन
8
हडपसर पोलीस
स्टेशन
६२९/२०२४ भा. दं.वि. कलम
MH 25 AF MBLHA11AZG9F12127 HA11EKG9F12120 3692
होंडा
एच. एफ. डिल
३७९
क्स
6
हडपसर पोलीस
स्टेशन
६८४ / २०२४ भा. दं.वि. कलम ३७९
MH24X MBLHA10EVBHB03112 HA10EDBHB47535 4731
पॅशन प्रो.
10
हडपसर पोलीस
७१३ / २०२४ भा. दं.वि
स्टेशन
कलम ३७९
MH26AL 2640
MBLHA10AWDHD00962 HA10ENDHD25907 पॅशन प्रो.
11
हडपसर पोलीस
स्टेशन
७९५/२०२४ भा. दं.वि. कलम
MH 24AK | ME4JC589BFT467965 JF50ET3652314 6939
ड्रिम युगा
12
हडपसर पोलीस स्टेशन
३७९ ९००/ २०२४
भा. दं.वि. कलम ३७९
MH 12 TF MBLHAW144LHL25777 JA06EWLHL35091 1504
पॅशन प्रो.
13
हडपसर पोलीस स्टेशन
१०५४ / २०२४ भा.दं.वि. कलम ३७९
MH 25 W ME4JC36DHB8158214 JC36E2455347 9534
हॉन्डा शाईन
14
हडपसर पोलीस स्टेशन
15
हडपसर पोलीस स्टेशन
१२०४/२०२४ भा. न्या. सं. कलम :- ३०३ (२) १००१ / २०२४ भादंवि कलम ३७९
MH 09 FP MBLHAW127L5G07414 HA11EYL5G56569
स्प्लेंडर
6067
MH 28 BF ME4JC65DBK7015480 JC65E72458631 3835
हॉन्डा शाईन
16 हडपसर पोलीस स्टेशन
१०९३ / २०२४ भादंवि कलम ३७९
MH 25 AG 7997
ME4JF493MG8332490
JF49E81390163
होंडा अॅक्टिव्हा
17
हडपसर पोलीस स्टेशन
१२४८/२०२४ भा.न्या. सं. कलमः- ३०३ (२)
MH 12 RG MBLJAR150JGK06850 JA06ETJGK08600 1434
पॅशन
18
हडपसर पोलीस स्टेशन
१२७८/२०२४
भा. न्या. सं. कलमः- ३०३ (२)
MH12 LF MD2A22EZ2ECD93696 3889
PDZCED89627
बजाज ॲव्हेजर
19
हडपसर पोलीस स्टेशन
१३५० / २०२४ भा. न्या. सं. कलम :- ३०३ (२)
MH 12 NY ME4JC655BH7008690 JC65E71034060 2455
हॉन्डा शाईन
20 | मुंढवा पोलीस स्टेशन
२३/२०२४
भा. दं.वि. कलम ३७९
MH 12 JX ME4JC36KCD7195082 JC36E77557104 3119
होन्डा शाईन
21 मुंढवा पोलीस स्टेशन
22 लोणीकंद पोलीस स्टेशन
23 लोणीकंद पोलीस
स्टेशन
24 लोणीकाळभोर
पोलीस स्टेशन
२९२/२०२४
भा. न्या. सं. कलमः- ३०३ (२)
MH12 AU 6508
ME4JC651HF7185425 JC65E70276300
होंडा शाईन
१९ / २०२४ भा. दं.वि. कलम ३७९
MBLHAR054J9818309
MH 12 ST | MBLHAW127L5H82567 HA11EYL5H01094 6557 MH 19 DD 7837
स्प्लेंडर
HA11AEPJ9B17760 हिरो
२६४/२०२४
भा. दं.वि. कलम ३७९
MH12 VU 2690
ME4JC85JGPG029223
JC85EG3029940
एच.एफ. डिल क्स, हॉन्डा शाईन
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. आर राजा, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि.(गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजीत राऊत, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.