logo

घोडेगाव तहसील चा अजब करभार, खोट्या नोंदी करणारे तलाठी, सर्कल, यांना वाचवीन्या साठी चौकशी अहवाल बदलला.....

घोडेगाव, पुणे येथील तहसील चा अजब कारभार आज निदर्शनास आला. अवसरी खू. ता आंबेगाव चे शेतकऱ्याची जमीन गावातील तलाठी, व मंचर चे सर्कल यांनी लेण्डमाफियाना जमीन सहज लुबाडता येईल म्हणून, शेतकऱ्या ची वडिलोपार्जित जमीन च्या नोंदी मध्ये बदल करून, माफी्यांना मदत केली. या बाबत ची लेखी तक्रार शेतकऱ्या ने उपविभागीय अधिकारी यांच्या कडे केली. त्यांनी या तक्रारीची दखल घेऊन, सर्कल, व तलाठी यांची चौकशी चे आदेश घोडेगाव तहसीलदार यांना दिले. तहसीलदार यांनी 9 महिने चौकशी सुनासवणी लावली,या 9 महिन्यात सुनावनी साठी कोणीच हजर राहिले नाही. सर्कल व तलाठी हजर राहत नाही अशी नोंद अपील पत्रावर केली, अहवाल तयार केला, त्यात सर्कल चा जाबब शेतकऱ्या विरुद्ध नोंदविला. याची चौकशी तहसीलदार यांच्या कडे केली असता, तहसीलदार ने शेतकऱ्या ला उडवा उडवीची उत्तरे दिली, शेवटी शेतकऱ्या ने सत्य काय ते सांगा नाहीतर मी सर्वावर फौंजदारी गुन्हा दाखल करणार आहे. तेव्हा कुठे तहसीलदार ने परत अहवाल बदलून देतो असे अस्वसन शेतकऱ्या ला दिले,
मित्रा नो पहा हे सरकारी अधिकारी कसे लबाड आहे. या वरून सिद्द होते
बातमीदार
K. Rajguru
पुणे, 9604525101

32
4331 views