logo

शिक्षक दिननिमित्त लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक कांचा शालेय शिक्षण समिति च्या वतीने सत्कार करण्यात आला

आज 5 सप्टेंबर शिक्षक शिक्षक दिना निमित्त लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक कांचा सत्कार करण्यात आला या वेळी शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष हरी लोखंडे उपाध्यक्ष हामजा खुटेपड सद्यस अयुब शेख , पत्रकार संतोष बायस मुख्याध्यापक श्री दत्ता फावडे आदी शिक्षक उपस्थित होते

60
14381 views