देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर मार्फत लिपिक पदांसाठी भरती
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर मार्फत लिपिक पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.एकूण रिक्त जागा : लिपिकशैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, संगणकाचे, तसेच मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यकवयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षेपरीक्षा फी : 700 /- + (18% जी.एस.टी.) + Applicable Bank Transaction Chargesपगार : 15000/-नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगरअर्ज पद्धती : ऑनलाईनअर्ज सुरू होण्याची तारीख: 04 सप्टेंबर 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024अधिकृत वेबसाईट : https://www.surbanksassociation.in/