logo

भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांने दि.01.09.2024 रोजी अहमदनगर येथे भडकावू भाषण देवून सर्व मुस्लीम समाजाला मश्जिद मध्ये घुसून खतम करण्याची धमकी दिल्याने तात्काळ कार्यवाही करून अटक करणे बाबत. तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री साहेब व गृहमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आला

गंगाखेड.. मुस्लिम समाजाच्या वतीने आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 आज नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाची भावना दुखल्यामुळे आज गंगाखेड शहरामध्ये नितेश राणेच्या विरोधात तहसीलदार साहेब मार्फत गृहमंत्री व मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन पटविण्यात आला

15
5876 views