logo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष श्री राजू भैया कक्कड, वैद्यकीय मदत कक्ष शहर जिल्हाध्यक्ष संजू भैया बिस्वास यांच्या माध्यमातून दिलशाद शेख यांनी शासकीय रुग्णालयात गेले असल्यास पेशंटला सदिच्छा भेट दिली माहिती मिळाली की पेशंटला डेंगू असल्याचे निदर्शनास आले दिलशाद शेख यांनी त्या पेशंटला शासकीय रुग्णालयात दाखल केले

8
1951 views