logo

अखिल भारतीय मारवाडी गुजराथी मंच आणि महाराष्ट्र सांस्कृतिक ज्ञानपीठ संस्थेचे पुरस्कार जाहीर.

अखिल भारतीय मारवाडी गुजराथी मंच आणि महाराष्ट्र सांस्कृतिक ज्ञानपीठ यांच्या वतीने देण्यात येणारा आणि देशभर अत्यंत सन्मानाचा मानला जाणारा मानाचा सामाजिक सन्मान पुरस्कार देशातील विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांना जाहीर झालेला आहे.
संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजित हुकूमचंद बागमार यांनी यादी जाहीर केली आहे. खालील सर्व पुरस्कारार्थी मान्यवरांना शनिवार दिनांक 31 अगस्त 2024 रोजी नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्य गृहात होणाऱ्या भव्य समारंभात मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान पूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अंतर राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी --
डॉ। खेमचंद राजेंद्र सुराणा, सीए घनश्यामदारा अंदानी, पंडित विनोदभाई शास्त्री, श्री. शरददा उगले, डाॅ. अल्पना मनीष जैन (गंगवाल), डाॅ. संतोष डालू नवले,

राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ---
---डॉ.मधूचंद लक्ष्मण भुटारे, जिला जगव नागवंशी , रावसाहेब वसंत पनार, नरेंद्र रामदास निकुंभ, दिनकर धर्म पाटिल, डॉ .संजय महाबळेश्वर नाईक, डॉ.वीणा खाडिलकर, श्री मनोज कैरा, श्री रवीन्द्र सपकाल, ह.भ. प. केशव किसन महाराज काजले, श्री. निलयबाबू भालचंद्र शाह,श्री पंचाय सोमनाथ स्वामी, अडवोकेट भागीरथ इंद्रराम प्रजापति, श्री.अविनाश कुमार चंद्रकांत कस्तूरे,

राज्य स्तरीय पुरस्कार चे मानकरी ----श्री.राजेंद्र इंगरवाल, श्री.गणेश शंकर महाले, श्री.अमर अशोक साल्वे, श्री.संतोष रघुनाथ वाघ,श्री.गजानन दामोदर शेला, श्री.दीपक जवेरीलाल चोपड़ा, श्री. कोंडाजीमामा रावबा अवध,डॉ. राखी मुथा,श्री.मगनलाल माणकचंद बागमार, डाॅ. महेश बंजारा,श्री. वसंत रामराव राठौड़,श्री.मधुकर कांबले, मोनालिसा जैन, नमिता चंद्रशेखर बुरड, श्री.अनिल कुमार खुशालचंद लोढ़ा,श्रीदेवी शांतनु जाधव, डॉ. राज सुखदेव निकम, श्री.मोहनलाल जसराज कुमट, श्री.शिवाजी लीला कारभारी, श्री.चांगदेव नारायण कटकडे, श्री.सतीश विक्रम टिळे,श्री. गजानन मनोहर देशमुख,श्री.नानाजी भागचंद पवार, श्री.शंकर भीमा चव्हाण, श्री.राहुल शिवाजी डोमशे, श्री.रवीन्द्र त्रंबक गिरी, मलेथा शेख सैयद, श्री .लक्ष्मण धोंडीबा बेंके, प्रोफेसर डॉ. धीरज जाल्टे, रश्मी सुरेश गुड्डी,

आदी संपूर्ण भारत देशातून अंतर राष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध भागातील अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे चयन पुरस्कार समितीने राज्य स्तरीय पुरस्कारासाठी केलेले आहे.
तरी जास्तीत संख्येत लोकांनी या समारंभासाठी उपस्थित राहून पुरस्कारार्थी मान्यवरांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन द्यावे अशी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजित बागमर यांनी केले आहे.

77
7130 views