logo

कै. श्री. रघुनाथराव पतंगे अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळेमध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा...

कै. श्री. रघुनाथराव पतंगे यांना अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा सोनवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळेस या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री महेश पतंगे संस्थेच्या सचिव सौ छाया पतंगे उपस्थित होत्या. तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पवन साठी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिवकन्या गायकवाड यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शाळेचे उप मुख्याध्यापक श्री बाबासाहेब आव्हाड सर यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.

75
8171 views