logo

राजगुरूनगर (खेड ) पुणे, येथील अल्पवयीन मुलगी गायब, 36 तास झाले, पोलीस कंप्लेंट करून. पोलीस मुलीला शोधण्यासाठी विलंब करीत आहे.

सविस्तर बातमी _
राजगुरूनगर पुणे येथील 11 वित शिकत असलेली 17 वर्ष वय असलेली मुलगी 36 तासापासून बेपत्ता आहे. पोलीस स्टेशनं ला तशी लेखी तक्रार केली आहे. मुलीचे आई वडील रोज पोलीस स्टेशनं ला हेलपाटे मारत आहे कि, मुलगी सापडली का म्हणून परंतु, पोलीस आई वडिलांना च विचारतात कि तुम्हाला तुमची मुलगी सापडली का? मुलीच्या आई वडिलांनी, मुलीला पळवून नेणाऱ्या मुलाची सर्व डिटेल दिली असता ना हि पोलीस मुद्दाम वेळ काढू पणा घेत आहे. पोलीस स्टेशन ला मनुष्य बळ कमी आहे, सुट्टी आहे असे उत्तर देऊन वेळ काढून नेत आहे. जर या मुलीचे काही बारवाईट झाले तर जबाबदार कोण....
वार्ताहर
काळुराम राजगुरू

4
4663 views