आज संपूर्ण देवरी तालुका कडकडीत बंद…
देवरी तालुक्यात विविध समाज संघटनाच्या वतीने संपुर्ण भारत बंद चे आयोजन करण्यात आले.
त्या कारणाने शहरातीलच नाही तर संपूर्ण खेडे गावात सुध्दा 100 टक्के भारत बंद चे प्रतिसाद पहावयास मिळाले.
गावा गावातून महिला पुरुष हजारो चे संख्येने उपस्थित होते.