logo

देहूरोड मधील लाडकी बहीण योजना

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा फायदा साडेतीनशे ते चारशे महिलांनी घेतला असून बाराशे फॉर्म भरण्यात आले होते तरी या योजनेचा फायदा हा 16 ऑगस्ट पासून महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये देहूरोड मधील महिलांना एक आनंदाचे वातावरण निर्माण झाला असून मुख्यमंत्री यांना शंभर महिलांनी राखी पाठवून त्यांचे आभार मानले आहे

10
7107 views