logo

बालाजी कॉम्प्लेक्स मनोर येथे होत आहे अनधिकृत बांधकाम

मनोर येथे असलेल्या बालाजी कॉम्प्लेक्स येथे बिल्डर ने एकूण 72 सदनिकांचे बांधकाम पूर्ण करून त्या पैकी 65 सदनिका विकल्या आहेत त्या नंतर बिल्डर ने कोणालाही विचारात न घेता पार्किंग च्या जागेत 16 सदनिका अनधिकृत रित्या बांधल्या आहेत तरी संबंधित शासकीय विभागाने त्या कडे लक्ष द्यावे

1
7765 views