logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुफ्ती सलमान अझरी साहेब यांची सन्मानपूर्वक सुटका करावी. सुन्नी युथ फोर्स चे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

मुफ्ती सलमान अझरी साहेब यांची सन्मानपूर्वक सुटका करावी. सुन्नी युथ फोर्स चे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

रायपूर प्रतिनिधि जाहेद शेख
बुलढाणा../सुन्नी सुफी मुफ्ती सलमान अझरी साहब यांना गुजरात एटीएसने महाराष्ट्रातील मुंबई शहरातून अटक केली आहे.ज्याचे कारण सांगितले जात आहे की त्यांनी काही द्वेषपूर्ण भाषण दिले आहे. म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे अशे आहे तर टी. राजा सारखे लोक दररोज मुस्लिम समाज आणि इतर समाजाविरुद्ध अशी द्वेषयुक्त भाषणे करून द्वेष पसरवत आहेत, त्यामुळे त्यांच्या मुळे पण देशातील वातावरण बिघडत आहे. अश्या लोकांवर सरकार कोणती पण कारवाई करत नाही.पण मुफ्ती सलमान अझरी यांनी गुजरातमध्ये दिलेले भाषण (वक्तव्य) हे गाझा पट्टीत होत असलेल्या पॅलेस्टिनींच्या नरसंहाराच्या निषेधार्थ होते. त्यांच्या संपूर्ण भाषणात देशविरोधी किंवा द्वेषपूर्ण भाषण नव्हते. त्यामुळे मुफ्ती सलमान अजहरी साहेब यांच्यावर होत असलेल्या अनावश्यक कारवाईचा सुन्नी युवा सेना जाहीर. निषेध करते. त्याच विषयास अनुसरून आज सुन्नी युथ फोर्स ने जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना
, सुन्नी सुफी मुफ्ती सलमान अझरी साहेब यांची लवकरात लवकर सुटका करावी आणि त्यांच्यावरील खोटे आरोप व खटले रद्द करून त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करावी. या साठी निवेदन सादर केले आहे निवेदन देताना सुन्नी युथ फोर्स चे जिल्हाध्यक्ष नवेद खान सुन्नी युवा सेना बुलडाणा जिल्हा झाहेद शेख अझीम शेख आफसर नुमान खान नजीर खान शोएब कुरेशी सोहील बेग सल्लू खान शाकीब खान मो फैयाज राजू नेता साहेब यांची उपस्थिति होती.

143
3117 views

Comment