logo

ग्रुप. ग्रा. पंचायत मोरबा येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या पदासाठी पात्र उमेवार नाव: गणेश काथा वसावे यांची नियुक्ती

अक्कलकुवा प्रतिनिधी: ग्रुप. ग्रा. पंचायत मोरबा ता. अक्कल कुवा जि. नंदुरबार
आज दि.16/08/2024 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या पदासाठी पात्र उमेवार नाव: गणेश काथा वसावे यांना रुजु आदेश देताना मोरबा ग्रुप ग्रा . प. सरपंच व सचिव तथा विकास अधिकारी आप्पा साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.

72
8916 views