logo

आज गंगाखेड येथे मोहम्मद पैगम्बर (SWA) यांच्या बद्दल अशब्द बोलत्या महंत

रामगिरी महाराज यांच्या वर कडकं कारवाई करण्यात यावी म्हणून आज गंगाखेड मुस्लिम समज्याच्या वतीने तहसील कार्यालय मार्फत गृहमंत्री साहेबाला निवेदन देण्यात आला

24
7477 views