रत्नागिरी जिल्हा चे पालकमंत्री उदय सामंत व प्रशासनाचाअधिकाराचा अंदाधुंदी कारभार उपोषण ना कडे कानाडोळा त्यांना सत्कार समारंभ अधिक माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या उपोषणास त्याचा विरोध
----------------------------------------✒️ *सत्यमेव जयते न्युज* *संगमेश्वर*====================*💥माहितीचा अधिकार कार्य कर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे वतीने 15ऑगस्ट 24 पासून आमरण उपोषण सुरू**💥उपोषणाचा आजचा दुसरा दिवस**💥जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाच ते सहा ठिकाणी आमरण व बेमुदत उपोषण सुरू असूनही उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी साधी भेटही घेतली नाही. कोणाच्या हाता तील बाहुले आहेत कोणाच्या इशारावर काम करतात?**💥रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री महोदय कामात अतिशय व्यस्त असल्याने उपोषणकर्ते यांचे जवळून तीन ते चार वेळा जाऊनही उपोषण कर्ते यांचेकडे दुर्लक्ष केले**✒️इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी भेटून उपोषणकर्त्यांची विचारपूस केली**✒️जलजीवन मिशन योजनें तर्गत झालेल्या कामांची चौकशी व स्ट्रक्चरल ऑडिटची व ठेकेदार यांना काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी**ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी यांच्या कमंचीची मागणी* *✒️सी सी टिव्ही व बायो मेट्रिक प्रणाली त्वरित बसविणे बाबतची मागणी.**कळंबुशी ग्रापांचायातीचे कारभाराची चौकशी व गणपती विसर्जनाचा गणेश घाट न होता रक्कम अदा केल्याबाबत चौकशी व कारवाई ची मागणी**✒️वाळके ते वायंगणे प्रकल्प स्थगित करण्याची ग्रामस्थांची मागणी**गट विकास अधिकारी संगमेश्वर फक्त कागदावर कारवाई करण्यात मश्गूल.*✒️ *वरिष्ठ अधिकारी, राजकीय पुढारी दोषी कर्मचारी वर्गाला वाचविण्या साठी आटा पिटा करत आहेत**✒️काही ठेकेदारांची क्षमता नसताना जवळ जवळ 20 ते 30 कामे एकालाच**💥घोडवली येथील जलजीवन मिशन योजना कार्यान्वित नाही**✒️ग्रामपंचायतीची कारभारा बाबत सखोल चौकशी करावी*==================== *बातम्या व जाहिराती साठी संपर्क-*9890747525* ====================*ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/GSSe34VfKnqAYXtSHDr2Dz