logo

रत्नागिरी जिल्हा चे पालकमंत्री उदय सामंत व प्रशासनाचाअधिकाराचा अंदाधुंदी कारभार उपोषण ना कडे कानाडोळा त्यांना सत्कार समारंभ अधिक माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या उपोषणास त्याचा विरोध

----------------------------------------
✒️ *सत्यमेव जयते न्युज*
*संगमेश्वर*
====================
*💥माहितीचा अधिकार कार्य कर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे वतीने 15ऑगस्ट 24 पासून आमरण उपोषण सुरू*

*💥उपोषणाचा आजचा दुसरा दिवस*

*💥जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाच ते सहा ठिकाणी आमरण व बेमुदत उपोषण सुरू असूनही उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी साधी भेटही घेतली नाही. कोणाच्या हाता तील बाहुले आहेत कोणाच्या इशारावर काम करतात?*

*💥रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री महोदय कामात अतिशय व्यस्त असल्याने उपोषणकर्ते यांचे जवळून तीन ते चार वेळा जाऊनही उपोषण कर्ते यांचेकडे दुर्लक्ष केले*

*✒️इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी भेटून उपोषणकर्त्यांची विचारपूस केली*

*✒️जलजीवन मिशन योजनें तर्गत झालेल्या कामांची चौकशी व स्ट्रक्चरल ऑडिटची व ठेकेदार यांना काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी*
*ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी यांच्या कमंचीची मागणी*

*✒️सी सी टिव्ही व बायो मेट्रिक प्रणाली त्वरित बसविणे बाबतची मागणी.*

*कळंबुशी ग्रापांचायातीचे कारभाराची चौकशी व गणपती विसर्जनाचा गणेश घाट न होता रक्कम अदा केल्याबाबत चौकशी व कारवाई ची मागणी*

*✒️वाळके ते वायंगणे प्रकल्प स्थगित करण्याची ग्रामस्थांची मागणी*

*गट विकास अधिकारी संगमेश्वर फक्त कागदावर कारवाई करण्यात मश्गूल.*

✒️ *वरिष्ठ अधिकारी, राजकीय पुढारी दोषी कर्मचारी वर्गाला वाचविण्या साठी आटा पिटा करत आहेत*

*✒️काही ठेकेदारांची क्षमता नसताना जवळ जवळ 20 ते 30 कामे एकालाच*

*💥घोडवली येथील जलजीवन मिशन योजना कार्यान्वित नाही*

*✒️ग्रामपंचायतीची कारभारा बाबत सखोल चौकशी करावी*
==================== *बातम्या व जाहिराती साठी संपर्क-*9890747525*
====================
*ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/GSSe34VfKnqAYXtSHDr2Dz

4
6605 views