येशंबा (सालवा)तःमौदा.जिल्हा.नागपूर
येथील खड्यात असलेले रस्ते
येसंबा हे रामटेक लोकसभा वा विधानसभा क्षेत्रा मधे मोढणार गाव आहे येथिल रस्ते हे खड्यात असून या गावत पावसाळा सुरू होताच रस्त्यांनी आवा गमन बंध होते याच कारन महनजे येथील गैर जबाबदार प्रशासन वा गावातील सरपंच वा उपसरपंच याकडे लक्ष देत नाही भारत देशाला स्वातंत्र मिळून ७६वर्ष पूर्ण झाले असून सुद्धा हे गाव आझादी करिता लढत आहे याच कारण येथील प्रशासन