logo

रोहित पवार यांच्याविरोधात एकजूट! महाविकास आघाडीतच कर्जत-जामखेड मतदारसंघ : कार्यपद्धतीबाबत नेत्यांमध्ये नाराजी.........

Aimamedia जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्याविरोधात महाविकास आघाडीतच एकजूट झाल्याचे चित्र आहे. अगोदर कॉंग्रेस व नंतर उद्धव सेना या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदा घेऊन उघडपणे पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

शिंदे यांचीही तयारी

महाविकास आघाडीतून अगोदर काँग्रेसकडून कर्जतमधून अॅड. कैलास शेवाळे यांनी उमेदवारीची मागणी केली. त्यानंतर उद्धव सेनेनही तयारी असल्याचे सांगितले. आता जामखेडमधूनही उमेदवारीची मागणी होऊ लागली आहे. मात्र यावर अद्याप आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपकडून आमदार प्रा. आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया राम शिदे यांनीही तयारी सुरु केली आहे. इतरही काही जण महायुतीकडून इच्छूक आहेत.

दोन्ही पक्षांनी मतदारसंघात उमेदवारीची मागणी केली आहे. आता तर पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव सेनेसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काही नेते एकवटल्याचे प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिसून आले.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ २००९ साली झाल्यानंतर आमदारकीसाठी मातब्बरांनी नशीब अजमावले. कर्जतमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे फाळके, काँग्रेसचे बापूसाहेब देशमुख

नाराज गेले अजित पवार गटात.... राष्ट्रवादी व शिवसेना फुटीनंतर रोहित पवार यांच्यावर नाराज असलेले जि.प.च्या माजी अध्यक्षा मनीषा गुंड सचिन गायवळ, संध्या सोनवणे यांनी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, प्रा. अजित पवार गटात प्रवेश केला. बापूसाहेब नेटके यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. अशा प्रकारे एक बापूसाहेब नेटके यांनी शिवसेना शिदे एक करीत अनेक मोहरे निघून जात आहेत. ही पवारांसाठी धोक्याची घंटा ठरु शकते.

खुला अनेक यामध्ये राजेंद्र , भाजप-शिवसेनेकडून प्रा. राम शिंदे, पैलवान प्रवीण घुले, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाऊसाहेब जंजिरे, तर जामखेडमधून फक्त प्रा. मधुकर राळेभात यांनी निवडणूक लढविली होती. यामध्ये प्रा. राम शिंदे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. तेव्हापासून आजतागायत वरील सर्व जण आमदारकीचे स्वप्न बाळगून आहेत. २०१४ मध्ये राम शिंदे यांच्या

किरण पाटील, विजय देशमुख, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली ढेपे, विखे गटातील अंबादास पिसाळ, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात, अंकुश ढवळे या सर्व विरोधकांनी एकत्र पवार यांना रोहित पवार यांना उमेदवारी येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित देण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी वरील सर्वांनीच प्रयत्न केले होते. पवार व शिंदे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी रोहित पवार यांनी विजय मिळविला होता.

विरोधात शिवसेनेने रमेश खाडे, राष्ट्रवादीकडून राजेंद्र फाळके व काँग्रेसकडून किरण पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी शिंदे यांनी एकतर्फी विजय मिळविला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्याविरोधात लढण्यासाठी कोणीच तयार होत नव्हते. त्यावेळी मतदारसंघातील राजेंद्र फाळके, अँड. कैलास शेवाळे, प्रवीण घुले, प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र गुंड, सचिन गायवळ,

आमदार झाल्यानंतर पवार यांनी मात्र कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेची स्थापना केली. पहिल्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात एकतर्फी कारभार केला. मदत केलेल्या सर्वांना गावापुरतेच मर्यादित ठेवले. केवळ स्टेजवर उपस्थिती राहील याची दक्षता घेतली. स्वतःचे कट्टर कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पाठबळ दिले. इतरांनी आणलेल्या कामांकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जाते....

47
7416 views