बारामती,सोमेश्वरनगर,करंजे येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
बारामती,सोमेश्वरनगर, करंजे,
रविवार दिनांक ११/८/२०२४ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
असे म्हणतात रक्तदान श्रेष्ठ दान या म्हणी प्रमाणे जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे असे आवाहन ग्रामपंचायत करंजे यांच्या वतीने सोमेश्वर नगर पंचक्रोशीतील सर्व युवक युवती यांना करण्यात येत आहे.
आयोजक ग्रामपंचायत करंजे.
ठिकाण -ग्रामपंचायत करंजे सभागृह.