logo

एकच मागणी गतिरोधकाची......

दिनांक – 10/08/2024 शिरूर. मांडवगण फराटा ( कोळपे वस्ती ) सारथी महाराष्ट्राचा यांच्या मार्फत कोळपे वस्ती राहणारे ग्रामस्थ यांनी गतिरोधक व्हावे म्हणून मागणी केली आहे.
एकच मागणी गतिरोधक लावावे
काष्टी ते आंधळगाव या दरम्यान कोळपे वस्ती जवळ एक आगणवाडी चार दोन उसाचे गुराळे आहेत.शिवाय रस्ताही नेहमी मोठ्या वाहनाने चालू असतो. लहान शाळा असल्याने गतिरोधक असावा अशी मागणी धरून आहे.
वाहणे सुसाट
शाळा. गूराळे असल्याने रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते.वाहणे नेहमी जोरात येत असतात.यामुळे कधी कधी छोटे अपघात घडत असतात.म्हणून ग्रामपंचायत. व पंचायत यांना ग्रामस्थांनी गतीरोधक व्हावे म्हणून मागणी केली आहे. सारथी महाराष्ट्राचा द्यारे………
Source: रमेश बनसोडे

8
2987 views