logo

नागपुर जिल्ह्यातील पारशिवनी येथे "भारतीय जनता पार्टी" या पक्षाचे अधिवेशन व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधि: अक्षय गजभिये
भारतीय जनता पार्टी पारशिवनी तालुक्याच्या वतीने अभूतपूर्व असे एकदिवसीय अधिवेशन व कार्यकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
अशी माहिती विधानसभा संयोजक मा. सुधाकरजी मेंघर साहेब यांनी दिली.

सौजन्य.सम्राट अशोका प्रिंटर्स.

89
3384 views